Video: फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate, Rafique

Video: फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे निधन

Published on : 4 March 2022, 3:03 pm

शेन वॉर्नचे आज ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. शेन वॉर्न हा सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक होते. 700 कसोटी बळी घेणारा तो जगातील पहिला गोलंदाज होता. त्याने 708 कसोटी विकेट्ससह आपल्या कारकिर्दीचा शेवट केला. वॉर्नने 1993 च्या ऍशेसमध्ये “बॉल ऑफ द सेंच्युरी” देखील टाकला होता. (Shane Warne dies of heart attack)

Web Title: Shane Warne Dies Of Heart Attack

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top