Sharad Pawar on Modi: भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर शरद पवारांनी भाष्य केलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Sharad Pawar on Modi: भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर शरद पवारांनी भाष्य केलं

Published on : 15 September 2022, 4:00 pm

केंद्रीय भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर शरद पवारांनी भाष्य केलं साधन, संपत्ती आणि सत्तेचा वापर करुन स्थिर सरकार अस्थिर सरकार बनवून आपल्याला हवं ते करायचं...

गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेशची उदाहरणं पवारांनी दिली केंद्रातल्या सरकारनं हा नवा कार्यक्रम आखलाय, असं म्हणत पवारांनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर टीका केली

Web Title: Sharad Pawar Commented On The Politics Of Bjp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..