Sharad Pawar On Rutuja Latke : अंधेरी पोटनिवडणुकीबाबत शरद पवारांचे आवाहन : Andheri by-election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Sharad Pawar On Rutuja Latke : अंधेरी पोटनिवडणुकीबाबत शरद पवारांचे आवाहन

Published on : 16 October 2022, 4:00 pm

राज्यात अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीवरुन प्रत्येक घडीला नवा ट्वीस्ट येताना पाहायला मिळतो आहे. अशातच आता राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे.

Sharad Pawar On Rutuja Latke Andheri by-election