Sharad Pawar यांच्या निवृत्तीच्या घोषणेला, कार्यकर्त्यांचा विरोध, निर्णय मागे घेण्याची करत घातला गोंधळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Sharad Pawar यांच्या निवृत्तीच्या घोषणेला, कार्यकर्त्यांचा विरोध, निर्णय मागे घेण्याची करत घातला गोंधळ

Published on : 2 May 2023, 8:10 am

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी राजकीय जीवनातून मंगळवारी निवृत्तीची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर यशवंतराव चव्हाण सेंटरमधील सभागृहात कार्यकर्त्यांनी विरोध केला. यावेळी त्यांनी शरद पवार, शरद पवार अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडलं.