Mon, Jan 30, 2023
Video- अक्षता पांढरे
Sharad Pawar: दोन्ही नातू निवडणुकीच्या रिंगणात, पण रोहित पवारांची MCA च्या अध्यक्षपदी निवड
Published on : 9 January 2023, 11:22 am
रविवारी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली. आणि या निवडणुकीत शरद पवार यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचे नातू आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली. पण या निवडणुकीत पवारांचे दोन नातू उभे होते.