Tue, March 28, 2023
Video- Shubham Botre
Sharad Pawar : Maharashtra मध्ये साखर कारखान्यांच्या वाढीसाठी पवारांनी कोणाचं कौतुक केलं?
Published on : 17 February 2023, 9:33 am
साखर कारखानदारी आणि सहकार यांच्या प्रश्नांवर चर्चेसाठी सकाळतर्फे 'सकाळ महा कॉन्क्लेव्ह'च आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी शरद पवार यांनी साखर कारखान्यांच्या भरभराटीसंदर्भांत महत्वपूर्ण माहिती दिली