Video : Sharad Pawar यांनी भाजपवर साधला निशाणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Video : Sharad Pawar यांनी भाजपवर साधला निशाणा

Published on : 10 August 2022, 10:23 am

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. त्याचबरोबर नितीश कुमार यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत देखील पवारांनी वक्तव्य केलं आहे.

Web Title: Sharad Pawars Reply On J P Naddas Statement

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..