Sharad Ponkshe to Rahul Gandhi: 'एक दिवस या कोठडीत राहून दाखव' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- सकाळ ऑनलाईन

Sharad Ponkshe to Rahul Gandhi: 'एक दिवस या कोठडीत राहून दाखव'

Published on : 18 November 2022, 12:31 pm

Sharad Ponkshe challenges to Rahul Gandhi: काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विनायक दामोदर सावरकर (V D Savarkar) यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. अशातच अभिनेते शरद पोंक्षे यांनी एक व्हिडीओ शेअर करत थेट राहुल गांधींना चॅलेंज केलं आहे. त्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. (Sharad Ponkshe Challenges to Rahul Gandhi)