Video : Sharad Ponkshe यांची काँग्रेसवर टीका, सावरकरांची दहशत वाढली पाहिजे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : Sharad Ponkshe यांची काँग्रेसवर टीका, सावरकरांची दहशत वाढली पाहिजे

Published on : 24 July 2022, 8:53 am

अभिनेता शरद पोंक्षे हे सावरकरांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतात. यासोबत ते काँग्रेसवर देखील टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. अशातच पुण्यात एका विद्यालयात कार्यक्रमावेळी त्यांनी राहुल गांधींवर टीका करत सावरकरांची दहशत वाढली पाहिजे असं मत व्यक्त केलं.

Web Title: Sharad Ponkshe On Rahul Gandhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..