Video : Sharad Ponkshe यांनी केले मुख्यमंत्री Eknath Shinde यांचं कौतूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : Sharad Ponkshe यांनी केले मुख्यमंत्री Eknath Shinde यांचं कौतूक

Published on : 6 July 2022, 11:41 am

मुख्यमंत्री झाल्यांनतर एकनाथ शिंदे यांनी अनेक महत्वाच्या ठिकाणी भेटी दिल्या. यातच त्यांनी भर पावसात स्वातंत्रवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला सुद्धा भेट दिली. अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ कमेंट्स दिल्या. अभिनेता शरद पोंक्षे यांनीही एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ एक पोस्ट शेअर केली आहे.

Web Title: Sharad Ponkshe Post On Cm Eknath Sinde

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top