Mon, Jan 30, 2023
Video- सकाळ ऑनलाईन
Sushama Andhare: "उद्ध्वस्त सेना तुमच्या सुषमा अंधारे विरोधात मोर्चा कधी काढणार?''
Published on : 16 December 2022, 4:30 pm
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या भाषणांचे जुने व्हिडिओ व्हायरल झाल्यांनतर वारकरी संप्रदायाकडून त्यांच्यावर निषेध नोंदवण्यात आला होता. दरम्यान भाजप नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या महापुरुषांच्या वक्तव्यांविरोधात महाविकास आघाडीकडून महामोर्चा काढण्यात येतोय. यावरून शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी निशाणा साधलाय.