Sheetal Mhatre Viral Video: व्हायरल व्हिडीओतील शीतल म्हात्रे आहेत तरी कोण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Sheetal Mhatre Viral Video: व्हायरल व्हिडीओतील शीतल म्हात्रे आहेत तरी कोण?

Published on : 15 March 2023, 1:22 pm

सध्या शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे या मॉर्फ व्हायरल व्हिडीओ प्रकरणी चर्चेत आहे. शितल म्हात्रे आणि शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ मॉर्फिंग करुन अश्लील संदेश लिहून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण चर्चेत आलेल्या शीतल म्हात्रे आहेत तरी कोण?