पौष्टिक धिरडे

Monday, 3 February 2020

आपले पारंपारिक पदार्थ जसे पौष्टिक आहेत तसेच त्यांना जोडलेल्या परंपरा, गोष्टी, गाणी देखील रुचकर आहेत. या सगळ्यांत कळत-नकळत आपल्या पूर्वजांनी त्या-त्या अन्नपदार्थांचे महत्त्व, ऋतुमानानुसार आहार, पीकपाणी या गोष्टी खूप कल्पकतेने जोडल्या आहेत. महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारया धिरडयाची गोष्ट जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल.