हेल्दी रेसिपी : लाही पीठाचे कानवले

Tuesday, 7 January 2020

साहित्य : भिजवलेली कणीक, ज्वारीच्या लाह्यांचे पीठ, गूळ, सुंठ, वेलची पूड, मीठ.
कृती : लाही पीठ, गूळ, सुंठ, वेलची पूड घालून बारीक ठेचून सारण करून घ्यावे. कणकेची पारी लाटून त्यात वरील सारण भरून कानवले बनवून वाफवावेत किंवा तळावेत.

(शिल्पा परांडेकर)