Eknath shinde : शिंदे -भाजप नेत्यांमध्ये राडा, भाजप नेत्याच्या मुलासह ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

Eknath shinde : शिंदे -भाजप नेत्यांमध्ये राडा, भाजप नेत्याच्या मुलासह ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा

Published on : 15 February 2023, 4:33 am

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेत भाजपशी युती केली आणि शिंदे - भाजप युतीचे सरकार स्थापन झाले. दरम्यान या सत्तांतरानंतर या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात शिंदे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा होऊ शिंदे गटातील नेत्याच्या हॉटेलवर दगडफेकीची घटना समोर आली आहे