Tanaji Sawant on Devendra Fadnavis : शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांचे वादग्रस्त वक्तव्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Tanaji Sawant on Devendra Fadnavis : शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांचे वादग्रस्त वक्तव्य

Published on : 26 September 2022, 6:35 am

शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणावर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सरकारच्या काळात आरक्षण मिळेलच पण मराठा आरक्षणाचा विषय आत्ताच काढून वातावरण खराब करणाऱ्यांना ओळखलं पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केले. त्याचबरोबर राष्ट्रवादीने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दुटप्पी भूमिका घेतली असा आरोप त्यांनी केला आहे.