Shinde vs Thackeray : विनायक राऊत आणि भावना गवळी आले रेल्वे स्थानकावर समोरा समोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Shinde vs Thackeray : विनायक राऊत आणि भावना गवळी आले रेल्वे स्थानकावर समोरा समोर

Published on : 23 November 2022, 7:49 am

Shinde vs Thackeray : ठाकरे गट आणि शिंदे गट असा वाद सध्या राज्याच्या राजकारणात पाहायला मिळतोय. अशात अकोला रेल्वे स्थानकावर ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत आणि शिंदे गटाच्या नेत्या भावना गवळी एकाच वेळी आमने सामने आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.