Shinde vs Thackeray Group : पुण्यात शिंदे ठाकरे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर येताच भिड़ले, झाले राडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Shinde vs Thackeray Group : पुण्यात शिंदे ठाकरे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर येताच भिड़ले, झाले राडे

Published on : 18 February 2023, 12:12 pm

Shinde vs Thackeray Group : निवडणूक आयोगाच्या निकालाचे पुण्यात पडसाद उमटले. आज पुण्यात शिंदे ठाकरेंचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शास्त्री रस्त्यावरील गांजवे चौकाजवळ घडला प्रकार घडला. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कार्यकर्ते आक्रमक झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. पोलीसांनी मध्यस्ती करत कार्यकर्त्यांना पांगवले.