Shiv Sena : शिवसेना कार्यकारिणीची बैठक, 'हे' ५ निर्णय होण्याची शक्यता! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- प्रमोद पवार

Shiv Sena : शिवसेना कार्यकारिणीची बैठक, 'हे' ५ निर्णय होण्याची शक्यता!

Published on : 21 February 2023, 12:18 pm

Shiv Sena : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळाल्यानंतर आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. यात ५ प्रमुख निर्णय होण्याची शक्यता आहे.