Video : 'बाबरीच्या बंदिवासातून श्रीरामांना मुक्त करण्यात शिवसेनेचं मोठं योगदान ' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : 'बाबरीच्या बंदिवासातून श्रीरामांना मुक्त करण्यात शिवसेनेचं मोठं योगदान '

Published on : 30 April 2022, 7:02 am

प्रभू श्री रामाचं आणि शिवसेनेचं राजकीय नातं नाही. अयोध्येचं राजकारण आम्ही करत नाही, अयोध्येत शिवसेना पाहुणी नाही. बाबरीच्या बंदिवासातून श्रीरामांना मुक्त करण्यात शिवसेनेचं मोठं योगदान असे म्हणत संजय राऊतांनी हे मोठं विधान केलं.

Web Title: Shiv Senas Great Contribution In Freeing Shri Ram From Babri Captivity Sanjay Raut

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top