Bigg Boss 16 : शिव ठाकरेवर कपडे चोरीचा आरोप कुणी केला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- प्रमोद पवार

Bigg Boss 16 : शिव ठाकरेवर कपडे चोरीचा आरोप कुणी केला?

Published on : 3 January 2023, 4:30 pm

Bigg Boss 16 : बिग बॉस हिंदीच्या १६ व्या पर्वातही आपलं वेगळं अस्तित्व टिकवून शानदार खेळ खेळणारा शिव ठाकरे पुन्हा चर्चेत आलाय. विशेष म्हणजे यंदा त्यानं स्वत: काहीही केलेलं नाही तर त्याच्या टीमनंच कायदेशीर कारवाईचा इशारा दिलाय. आता नेमकं काय घडलंय हे जाणून घ्यायचंय या व्हिडिओतून.