Ahmednagar District Bank Election मध्ये Shivaji Kardile असा झाला विजय | BJP | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- शुभम किशोर पांडव

Ahmednagar District Bank Election मध्ये Shivaji Kardile असा झाला विजय | BJP

Published on : 9 March 2023, 10:31 am

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची आज निवड झाली. या निवडीनंतर विविध राजकीय तर्क वितर्क लावले जात आहे.