Shivsainik Jallosh on Sanjay Raut Bail | पुण्यात संजय राऊतांच्या जामीनानंतर शिवसैनिकांकडून आनंदोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Shivsainik Jallosh on Sanjay Raut Bail : पुण्यात संजय राऊतांच्या जामीनानंतर शिवसैनिकांकडून आनंदोत्सव

Published on : 9 November 2022, 12:00 pm

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना १०० दिवसानंतर अखेर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यावर शिवसैनिकांकडून राज्यभर जल्लोष करण्यात येत आहे. अशात पुण्यात ठाकरे गट उपनेत्या सुषमा अंधारेंनी आनंदोत्सव साजरा केला.