पुण्यात शिवसैनिकांनी केली विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड

बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

पुणे : पुण्यात शिवसैनिकांनी विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. कोरेगाव पार्क परिसरातील मंगलदास रस्त्यावरील 'इफ्को टोकिओ कंपनी'च्या कार्यालयात घुसून कामकाज सुरु असताना शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. या प्रकारामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.