Video : आमदारांचा घोडेबाजार; बैठकांचा सिलसिला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे , Komal Jadhav (कोमल जाधव)

Video : आमदारांचा घोडेबाजार; बैठकांचा सिलसिला

Published on : 6 June 2022, 2:33 pm

१० जूनला राज्यसभेची निवडणूक आहे. यावेळी धनंजय महाडिकांना उमेदवारी घोषित करत भाजपनं निवडणुकीतली चुरस वाढवली. दरम्यान, निवडणुकीतला घोडेबाजार टाळण्यासाठी महाविकासआघाडीच्या आमदारांना हॉटेलात ठेवण्यात येणार आहे. तरी, आज बॅगा घेऊनच ‘वर्षा’वर बैठकीला या, असं शिवसेनेकडून सांगण्यात आलंय. (Shivsena MLAs been asked to carry bags while coming for the meeting with CM Uddhav Thackeray at Varsha)