Video : ५ जूनसाठी आम्ही नक्कीच मदत केली असती - संजय राऊत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : ५ जूनसाठी आम्ही नक्कीच मदत केली असती - संजय राऊत

Published on : 20 May 2022, 7:27 am

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा ५ जूनचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आलाय. याविषयी शिवसेना खासदार संजय राऊतांना विचारलं असता त्यांनी मनसेला मदतीचा हात दिला असता अशी प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय भाजपनं केलेल्या खेळी आतातरी काहींच्या लक्षात याव्यात आणि त्यांनी आपला वापर होऊ देऊ नये, असा सल्लाही राज ठाकरेंना दिलाय.

Web Title: Shivsena Mp Sanjay Raut Responds On Raj Thackerays Ayodhya Daura Postponed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top