Shraddha Murder Case: 'Aftabला फाशीची शिक्षा अन् त्याच्या घरच्यांनाही कठोर शिक्षा व्हावी'; श्रद्धाच्या वडिलांची मागणी
Shraddha Murder Case: 'Aftabच्या घरच्यांनाही शिक्षा व्हावी'; Shraddha Walkerच्या वडिलांची मागणी देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर व्यक्तीस जे स्वातंत्र्य दिले जाते त्यावर विचार व्हावा असं श्रद्धाचे वडील विकास वालकर म्हणालेत. तसेच धर्मजागृतीही करण्यात यावी अशी मागणी विकास वालकरांनी केली. त्याचप्रमाणे श्रद्धाचा मारेकरी आफताब पूनावाला याला फाशीची शिक्षा व्हावी आणि आफताब पूनावाला याचे आई-वडील आणि परिवाराचीही चौकशी करुन त्यांनाही कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. (Shraddha Walker’s father addresses press conference in Mumbai)
#shraddhawalkarcase #shraddhamurdercase #sakal #delhimurdercase #ShraddhaWalker #ShraddhaWalkerCase