Shraddha Walkar Murder Case : मुंबई पोलीस आरोपीच्या पिंजऱ्यात?, चौकशी होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Shraddha Walkar Murder Case : मुंबई पोलीस आरोपीच्या पिंजऱ्यात?, चौकशी होणार

Published on : 25 November 2022, 5:23 am

Shraddha Walkar Murder Case : देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडावर (Shraddha Walkar Murder Case) केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया आलीए. यावेळी त्यांनी श्रद्धा हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना शिक्षा होईल, असं आश्वस्त केलंय. श्रद्धा हत्या प्रकरणाचा सध्या दिल्ली आणि मुंबई पोलिसांकडून तपास केला जातोय. या संपूर्ण प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री म्हणून (Amit Shah) अमित शाहसुद्धा लक्ष ठेवून आहेत.