Shrikant Shinde : श्रीकांत शिंदेंच्या मनसे कार्यालय भेटीने चर्चेला उधाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Shrikant Shinde : श्रीकांत शिंदेंच्या मनसे कार्यालय भेटीने चर्चेला उधाण

Published on : 24 October 2022, 9:32 am

Shrikant Shinde's visit to MNS office in Dombivali : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीतील मनसे कार्यालयाला दिलेल्या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. शिंदे भाजपा मनसे युतीवर होणार? अशा चर्चा सध्या रंगल्या आहेत.