esakal | श्रीराम नवमी विशेष;राम नवमी बद्दल थोडी माहिती

बोलून बातमी शोधा

Video- सकाऴ वृत्तसेवा
श्रीराम नवमी विशेष;राम नवमी बद्दल थोडी माहिती
Apr 21, 2021

प्रभू रामचंद्र हे आपल्या संस्कृतीचे आराध्य दैवत, या परिस्थितीमुळे यंदाची रामनवमी सुध्दा मागील वर्षाप्रमाणेच घरीच पूजा करून साजरी करावी लागेल. यंदाच्या रामनवमीनिमित्त आपण बघुयात प्रभू श्रीराम कोण होते ? रामनवमी का साजरी केली जाते? रामनवमी आणि अयोध्या यांचं नातं काय ? आणि प्रभू श्रीरामांनी समाधी कशी घेतली? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊयात या व्हिडीओ मधून..!