बापरे बाप! कारमध्ये साप

गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

यवतमाळ :  साप... नुसत्या नावाने भल्याभल्यांना कापरे भरतात. अशात कुणाच्या कारमध्ये साप घुसला तर..? असाच थरार गुरुवारी यवतमाळमध्ये घडला. येथील प्रसिद्ध वकील गंगलवार यांच्याकडे पाहुणे आले होते. त्यांनी कार पार्क केली आणि गंगलवार यांच्या घरी जाणार तोच त्यांना कार खाली साप जाताना दिसला. कार चालकाने सावध पवित्रा घेत सापाच्या हालचाली टिपल्या.