गोंदवलेकर महाराजांच्या मंदिरात देखील सोशल डिस्टनसिंग.!

बुधवार, 15 एप्रिल 2020

गोंदवले बुद्रुक ता.माण येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिरात केवळ पुजाऱ्यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टनसिंग पाळून उत्साहात नित्य उपासना केली जाते.