धनंजय मुंडे यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते :असिम सरोदे 

Wednesday, 13 January 2021

पुणे - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिज्ञापत्र मध्ये माहिती लपवली असल्याने त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते. असे असिम सरोदे सांगतात. मुलांची माहिती भरणे अपेक्षित होत त्यांनी ती भरली नाही त्यांनी वडील म्हणूण जबाबदारी घेतली आहे. खोटी माहिती व शपथपत्र भरताना माहिती लपवली म्हणून गुन्हा दाखल होऊन कारवाई होऊ शकते. असे अनेक प्रकरण यापूर्वी  घडले आहेत. मात्र निवडणूक आयोगाने कारवाई केली नाही, त्यामुळे मुंडे यांच्या बाबतीत निवडणूक आयोग काय कारवाई करत ते पाहावं लागलं.