esakal | लक्षद्वीप काश्मीरच्या मार्गावर? प्रफुल पटेलांना विरोध का होतोय?;व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

लक्षद्वीप काश्मीरच्या मार्गावर? प्रफुल पटेलांना विरोध का होतोय?;व्हिडिओ

May 26, 2021

सोशल मीडियावर #SaveLakshadweep नावाचा कॅम्पेन चालवला जातोय. लक्षद्वीपचे प्रशासक असलेले प्रफुल पटेल यांना पदावरुन हटवण्यासाठी हे कॅम्पेन सुरु करण्यात आलंय. पटेल भाजप आणि संघाचा अजेंडा चालवताहेत. त्यांना लक्षद्वीपला काश्मिरच्या मार्गावर न्यायचंय, असा आरोप विरोधकांकडून होतोय. तर नेमकं हे काय प्रकरण आहे? विरोधकांच्या आरोपामध्ये कितपथ तथ्य आहे आणि प्रफुल पटेल नेमकं कोण आहेत, या प्रश्वांची उत्तरं आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात.