Amey Wagh v/s Sumeet Raghwan | वॉर होण्याचे मुख्य कारण काय ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती शिंदे

Social Media War: या दोन अभिनेत्यांमध्ये सुरू आहे फेसबुक वॉर

Published on : 26 September 2022, 4:30 pm

मरठी सिनेसृष्टीत दोन लोकप्रिय अभिनेते सुमित राघवन आणि अमेय वाघ सध्या या दोघामध्ये वाद सुरू असल्याच दिसून आलं या दोघांच्या भांडणाची सुरुवात झाली अमेयच्या पोस्टने ज्यात तो सुमितला 'राघू' म्हणाला होता.अमेयने सोशल मिडियावर पहिली पोस्ट केली त्यात त्याने सुमितला टॅगही केलं.