लॉकडाऊनच्या काळात सामाजिक कार्यकर्त्यांनी केले अन्नदान

Wednesday, 7 April 2021

खडकी : मंगळवारी सायंकाळी शहरातील फिरस्ती बेघर नागरिकांना खडकी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शफील पठाण आणि सामाजिक कार्यकर्ते राज निरभवणे यांनी या परिसरातील नागरिकांना अन्नदान केले. (व्हिडिओ : प्रमोद शेलार)