Som Yag Yadnya : सोमयागाचे वैज्ञानिक महत्त्व काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- प्रमोद पवार

Som Yag Yadnya : सोमयागाचे वैज्ञानिक महत्त्व काय?

Published on : 12 February 2023, 12:39 pm

Som Yag Yadnya : भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या यज्ञसंस्थेत पाकयज्ञसंस्था, हविर्यज्ञसंस्था आणि सोमयज्ञसंस्था असे तीन प्रकार आहेत. यातील सोमयागा, काय आहे सोमयागाचे वैज्ञानिक महत्व जाणून घ्या...