Chandrakant Khaire यांच्या अडचणी वाढणार? अधिकाऱ्याच्या बदलीसाठी मुलानं पैसे घेतल्याच्या आरोपाची ऑडिओ क्लिप व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Komal Jadhav (कोमल जाधव)

Chandrakant Khaire यांच्या अडचणी वाढणार? अधिकाऱ्याच्या बदलीसाठी मुलानं पैसे घेतल्याच्या आरोपाची ऑडिओ क्लिप व्हायरल

Published on : 30 January 2023, 1:14 pm

चंद्रकांत खैरे यांचा मुलगा ऋषिकेश खैरेनं अधिकाऱ्याच्या बदलीसाठी २ लाख रु. घेतल्याचा आरोप करणारी ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. त्यावर खैरेंचे चिरंजीव ऋषिकेश खैरेंनी काय प्रतिक्रिया दिली, पाहूयात-