Sun, June 4, 2023
Video- अक्षता पांढरे
Sonu nigam: सोनू निगमला धक्काबुक्की, ठाकरे गटातील आमदाराच्या मुलाची दादागिरी
Published on : 21 February 2023, 4:40 am
प्रसिद्ध गायक सोनू निगम याला चेंबूरमधील एका कार्यक्रमात धक्काबुक्की झाल्याची घटना समोर आली आहे. सोनू निगम याला ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांच्या मुलानी धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आली आहे.