Sourav Ganguly and Bjp Controversy : गांगुलीचं अध्यक्षपद जाण्यात CSK चा माणूस जबाबदार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Sourav Ganguly and Bjp Controversy : गांगुलीचं अध्यक्षपद जाण्यात CSK चा माणूस जबाबदार?

Published on : 13 October 2022, 3:30 pm

सध्याचा बीसीसीआयचा अध्यक्ष सौरभ गांगुलीला सर्वोच्च न्यायालयाच्या अनुकूल निर्णयानंतरही अध्यक्षपदाची दुसरी टर्म देण्यात येणार नाहीये. बीसीसीआयची सर्वसाधार वार्षिक बैठक ही 18 ऑक्टोबरला होणार आहे. या बैठकीत माजी खेळाडू रॉजर बिन्नी यांची बीसीसीआयचे नवे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. दरम्यान गांगुलीला विरोध  करण्यात चेन्नई सुपर किंग्जचा महत्वाच्या व्यक्तीचा हात असल्याचं बोललं जातंय.