esakal | Euro Cup स्पर्धेत या तीन खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा!; पाहा व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

Euro Cup स्पर्धेत या तीन खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा!; पाहा व्हिडिओ

Jun 9, 2021

#युरोची_किक या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण फुटबॉल जगतातील लोकप्रिय स्पर्धा असलेल्या युरो कपमधील खास कव्हरेज देत आहोत. या भागातून आपण तीन लक्षवेधी खेळाडू कोण असतील याची माहिती घेणार आहोत.