गोपीनाथगडावर सेनेच्या बाणाच्या निशाणावर कमळ!

मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

परळी : राज्यात शिवसेना - भाजप युतीत तणाव असताना गोपीनाथगडावर उद्धव ठाकरे येत असताना समाधीवर धनुष्यबाणावर कमळ असे चित्र दिसणारी फुलातील रांगोळी साकारली आहे. जिल्ह्यात परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी येणारे उद्धव ठाकरे गोपीनाथगडावर जात असल्याने आणि ही रांगोळी व ठाकरे - मुंडे यांचे स्नेह पाहता नवी राजकिय वाट निघणार का हे पाहणे औत्सुक्याचे आहे.