दहावीचा निकाल जाहीर

Thursday, 30 July 2020

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १०वीचा निकाल जाहीर केला. काय आहेत या निकालाची वैशिष्ट्ये, मुली  पुढे की मुले, दिव्यांगांचा निकाल किती लागला , किती जणांना मिळाले पैकीच्या पैकी गुण याची माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये. (व्हिडिओ : ब्रिजमोहन पाटील)