Video : तिढा सुटला, कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचं आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : तिढा सुटला, कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचं आवाहन

Published on : 7 April 2022, 8:32 am

एसटी संपाचा तिढा अखेर सुटला. २२ एप्रिलपर्यंत सर्व एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई नको- हायकोर्ट बकरी आणि वाघाच्या लढाईत बकरीला वाचवणं गरजेचं- हायकोर्ट कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युईटी देण्याचे सरकारला आदेश.

Web Title: St Employees To Come To Work

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top