Video : कुत्र्यांच्या नसबंदीवर ३.५ कोटी होणार खर्च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate, अक्षय बडवे

Video : कुत्र्यांच्या नसबंदीवर ३.५ कोटी होणार खर्च

Published on : 20 February 2022, 12:45 pm

तुम्ही पुण्यात जर कधी पायी फेरफटका मारत असाल तर तुम्हाला आता ट्रॅफिक ची नव्हे तर भटक्या कुत्र्यांची भीती वाटत असेल यात शंका नाही. गेल्या काही दिवसांपासून शहरात भटक्या कुत्र्यांचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. पुणे महापालिकेनं भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी या वर्षीच्या अंदाजपत्रकात तीन कोटी 60 लाख रुपयांची तरतूद केलीय खरी मात्र पुणेकरांना भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून येणाऱ्या काळात मुक्तता होईल ना हे पाहणं महत्त्वाचं असणारे - अक्षय बडवेसह ब्यूरो रिपोर्ट, सकाळ डिजिटल, पुणे

Web Title: Sterilization Of Dogs Will Cost Rs 35 Crore

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top