Asaduddin Owaisi: ओवेसींच्या दिल्लीतील घरावर दगडफेक, ४ वेळा प्रकार हल्ला झाल्याचा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

Asaduddin Owaisi: ओवेसींच्या दिल्लीतील घरावर दगडफेक, ४ वेळा प्रकार हल्ला झाल्याचा आरोप

Published on : 20 February 2023, 4:22 am

AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या दिल्लीतील घरावर रविवारी (19 फेब्रुवारी) रात्री उशिरा काही लोकांनी दगडफेक केल्याचा प्रकार घडला. या दगडफेकीनंतर ओवेसी यांच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. या घटनेला दिल्ली पोलिसांनी दुजोरा दिला आहे.

टॅग्स :Asaduddin Owaisidelhi