Video : ईडीच्या चौकशीनंतर राऊतांना अटक होणार ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Video : ईडीच्या चौकशीनंतर राऊतांना अटक होणार ?

Published on : 31 July 2022, 9:06 am

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी आज सकाळी ७ वाजताचं ईडीने छापा टाकला आहे. पत्रा चाळ प्रकरणी ही चौकशी सुरु आहे. या चौकशीनंतर राऊतांना अटक होणार असल्याचीही चर्चा सुरु आहे. भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया हे प्रकरण चांगलचं उचलून धरलंय.