Students set up village in Sahitya Sammelan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- सकाळ ऑनलाईन

Video: साहित्य संमेलनात विद्यार्थ्यांनी उभं केलं गाव

Published on : 24 April 2022, 9:02 am

आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात चिमुकल्यांनी उभं केले एक छोटस गाव ते पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली यात विद्यार्थी वेगवेगळ्या वेशभूषेत सहभागी झाले होते जात्यावर दळलं जाणार दळण ते चुलीवरच्या भाकरी असा तो देखवा होता त्यात भाजी भाकरी हे ग्रामीण भागातलं अस्सल जेवण होतं बैलगाडीवर गंजी रचून केला जाणारा प्रवास असं सारं काही शालेय विद्यार्थ्यांनी उभं केलं

Web Title: Students Set Up Village In Sahitya Sammelan Aab99

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top