सुदाम्याचे नऊ प्रकारचे पोहे!

Saturday, 1 February 2020

महाराष्ट्रात तर घराघरांत दिवसाची सुरुवात कांदेपोहे खाऊनच होते. अनेकांच्या आयुष्याच्या गाठी या पोह्यांच्या चवीवर ठरतात. स्वस्तात मस्त, पचायला हलका आणि आरोग्यदायी नाश्ता म्हणून पोह्यांचा उल्लेख करता येईल. अशा या पोह्यांचे नऊ प्रकार आपल्याला मिळाले, तर नक्कीच आपला दिवस लाजवाब जाईल. होय, या पोह्यांचेही प्रकार आहेत. पुण्यातील ‘सुदाम्याचे पोहे’ या छोटेखानी हॉटेलमध्ये तुम्हाला हे पदार्थ पाहायला मिळतील. (व्हिडिओ - रविराज गायकवाड)