सुधीर मुनगंटीवारांनी केला पत्नीसोबत डान्स

बुधवार, 4 डिसेंबर 2019

मुंबई : राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे एक वेगळेच रूप आज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मुनगंटीवार यांच्या मुलीचे म्हणजेच शलाका मुनगंटीवार हिच्या लग्न समारंभादरम्यान संगीत कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवार यांनी पत्नी सपना मुनगंटीवार यांच्यासह ताल धरला. त्यांचे ही स्टाईल बघून सगळे प्रेक्षक त्यांच्याकडे बघतच राहिले.